supriya sule eSakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: पराभवाचा लोकसभेवर परिणाम नाही! सुप्रिया सुळे यांची सारवासारव

The defeat has no effect on the Lok Sabha! Summary by Supriya Sule!

सकाळ डिजिटल टीम

Supriya Sule: राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकले होते मात्र यंदा ते हरले. येत्या लोकसभेत चित्र वेगळे असेल. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशमध्ये भाजपने 'लाडली' नावाची स्कीम चालवली होती. यामुळे भाजपला फयादा झाला असल्याचे पाहायला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर शिवराज सिंग चोहान यांच्यामुळे हि यश मिळाले आहे असे त्या म्हणाल्या.

तर दुसरीकडे यावेळी अजित पवार यांनी जी टीका केली यावर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, मी माझा पक्षाला आणि कुटूंबाला बांधील आहे. शरद पवार यांच्या सारखे कमी बोलणे गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्या नंतर आपण बोलणे योग्य नाही.

मी अजित पवार गट आणि शिंदे गट यावर टीका करणार नाही फक्त भाजपवर मी वैचारिक टीका करते. तर त्या शिबिरात जी काही भाषण झाली त्यात ७० टक्के शरद पवार यांच्यावर टीका होती. त्यावेळी विकासाचे मुद्दे नव्हते पॉलिसी विषयी काहीच माहीती नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT