Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: सर्व नेत्यांना एकत्र आणण्यात सुप्रिया सुळेंना अपयश; सेनेतल्या दुफळीमुळं शिष्टमंडळात वाद

सीमावादावरुन झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्राच्या एकी ऐवजी बेकी दिसून आली आहे

सकाळ डिजिटल टीम

सीमावादावरुन झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्राच्या एकी ऐवजी बेकी दिसून आली आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. परंतु यावेळी शिंदे गटाच्या खासदारांना सोबत घेण्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न मात्र फेल ठरला आहे.

केंद्रीय गृहमंत्री यांच्या भेटीसाठी निघताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील खासदारांनाही तुम्ही सोबत चला असं म्हंटलं होतं. त्यावेळी सभागृहात धैर्यशील माने, आणि खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. दोघेही त्यांच्यासोबत येण्यासाठी तयार झाले जेव्हा ते अमित शहा यांच्या दालनाजवळ पोहचले त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी या शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना पाहताच आक्षेप घेतला.

शिंदे गटाचे मंत्री असतील तर आम्ही सोबत येणार नाही. असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतला त्यामुळे शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना तिथूनच परत जावं लागलं. अर्थात ठाकरे गटाच्या खासदारांनी या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सभागृहात आवाज उठवत होतो. तेव्हा हे खासदार कुठे होते असा सवलही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial : 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या धर्तीवर होणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; 350 कोटींचा विकास आराखडा तयार, उदय सामंतांची मोठी घोषणा

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Latest Marathi News Update : तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT