Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंचा गेम होणार? 20 आमदार फोडून फडणवीस लवकरच मुख्यमंत्री 'या' नेत्याचं मोठं विधान

शिंदे फडणवीस सरकारवर पलटवार

रुपेश नामदास

Sushma Andhare: काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल झालेत. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढत आहेत, मात्र यावरूनच आता अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर पलटवार केला आहे. (Eknath Shinde, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray)

व्हायरल क्लिप हे भाजपाचे षडयंत्र आहे. खरा वारकरी असा वाद घालणार नाही. असं काही अमंगल करणार नाही. पंधरा वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. विरोध करणारे हे किर्तनकार नाहीत, ते पेड किर्तनकार आहेत, प्रहसनकार आहेत.

मोहन भागवत यांच्या संप्रदायचे ते किर्तनकार आहेत असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. तर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा भाजपकडून कधी गेम होईल हे त्यांना कळणारही नाही, अशी टीका देखील केली.

हेही वाचा-Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

अंधारे पुढं म्हणाल्या की, भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. फडणवीस शिंदे गटाचे 40 आमदारांपैकी 20 आमदार फोडून लवकरच मुख्यमंत्री बनतील, असा दावा देखील यावेळी त्यांनी केला.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावध राहण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. भविष्यात नरेंद्र मोदींना देखील आव्हान देऊन पंतप्रधान पदावर दावा देणारे नाव देवेंद्र फडणवीस असतील, असा दावा देखील अंधारे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT