Sushma Andhare- Bacchu kadu Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा प्रेमभंग झालाय, ताटावरून उठवलं जातंय - सुषमा अंधारे

दत्ता लवांडे

मुंबई : शिंदे गटाला साथ दिलेले आमदार बच्चू कडू आणि भाजपला समर्थन असणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता शिगेला गेला आहे. पन्नास खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केल्यानंतर त्यांनी खोके घेतल्याचे पुरावे दाखल करावेत असा इशारा बच्चू कडू यांनी राणांना दिलाय. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांचा प्रेमभंग झालाय अशी बोचरी टीका केलीय.

(Sushma Andhare On Bacchu Kadu)

"शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताटावरून उठवलं आहे, तर बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे, सध्याची सरकारमधील त्यांची अवस्था वाईट झालीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करते" असं अधारे म्हणाल्या आहेत. तर त्यांनी शिंदे गटावरच निशाणा साधला आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे सात ते आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगतिलं होतं. त्याला उत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, "त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत ते त्यांना माहितीये पण त्यांचं शिंदे सरकारमध्ये असं झालंय की, 'मैने तुम्हे दिल दिया दिलदार समझकर, तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझकर' त्यामुळे त्यांची काहीच किंमत ठेवली नाही. त्यांचा विश्वास घात केला गेलाय, त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय" असं अंधारे म्हणाल्या.

आमच्याकडे असताना आमदार सुखी होते पण तिकडे गेल्यावर तुम्ही त्यांना काहीच देत नाही, नेत्यांना खात्या ताटावरूव उठवलं जातंय. हे चुकीचं आहे असा टोला त्यांनी संजय शिरसाठांना लावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT