Amitabh Gupta Google
महाराष्ट्र बातम्या

TET पेपरफुटी प्रकरण: तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलले

उमेदवारांना खोटे प्रमाणपत्र देखील दिले.

सुधीर काकडे

टीईटी परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचं समोर येतं आहे.या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. अश्विन कुमार आणि सुखदेव ढेरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील अश्विन कुमार यांना बंग्ळूरूमधून ताब्यात घेतलं आहे. या आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं देणे असे आरोप आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी तब्बल ५०० उमेदवारांचे निकाल बदलले असून, त्यासाठी तब्बल ५ कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता असल्याची माहिती आहे. टीईटी, म्हाडा आणि सैन्य भरतीच्या परीक्षेत (TET Exam) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचं समोर येत आहे. यापूर्वी पोलिसांनी परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

दरम्यान, अश्विन कुमार आणि सुखदेव ढेरे या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. यातील अश्विन कुमार यांना बंग्ळूरूमधून ताब्यात घेतलं आहे. या आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, पास केलेल्या उमेदवारांना खोटी प्रमाणपत्रं देणे असे आरोप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT