kirit somaiya Udhhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार - सोमय्या

किरीट सोमय्या यांनी पुन्हा सरकारवर ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

सुधीर काकडे

कोरोना विषाणुने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर नवीन आव्हानं निर्माण झाली आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा कोविड सेंटर सुरू करावे लागत आहेत. याच कोविड सेंटरच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. पुढच्या १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर (Covid Center) घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचं कमाईचं साधन असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी मागच्या काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. शेलार यांच्या आरोपांनंतर राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कोविड सेंटर घोटाळा उघड करण्याचा इशारा दिल्याने आता सत्ताधारी नेमकी काय प्रतिक्रीया देतात हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणकर यांनी यावेळी आपण ग्राऊंडवर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास प्राधन्य देतो, खुर्चीत बसून बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष कमा करून दाखवा असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. पेडणेकरांनी विरोधकांच्या टीकेला जारदार प्रत्यूत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कावीळ झाल्यानंतर सर्वांना पिवळं दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT