Rainfall 
महाराष्ट्र बातम्या

Rain Alert : पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकणात ही मुसळधार पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, पुढील दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. परिणामी पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार होईल. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रतील तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडणार आहे. पुढील चार दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भ येथे जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

पुणे शहर परिसरात सोमवारी कमी अधिक स्वरूपात पावसाच्या सरी कायम होत्या. त्याचबरोबर अधूनमधून ऊन पडत आहे. शहरात ५.८, तर लोहगाव येथे ३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दरम्यान पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून येत्या ३१ जूलै पर्यंत जिल्ह्यातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT