budget-session 
महाराष्ट्र बातम्या

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुबंई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपूर येथे होणार आहे. याबाबतची मागणी आधीपासून करण्यात येत होती. हे हिवाळी अधिवेशन देखील नागपूरला व्हावं, अशी चर्चा असताना कोरोनाचं सावट आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन मुंबईतच घेण्यात आलं.

आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) देखील ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित होते. नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन (Winter Session) राज्य सरकारच्या निर्णयावरुन मुंबईत सुरु आहे. दरम्यान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) मात्र नागपुरात होणार असल्याचं मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यानूसार अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपूर येथे होणार आहे. दरम्यान, याबाबतची मागणी आधीपासून करण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT