Gopichand Padalkar 
महाराष्ट्र बातम्या

Gopichand Padalkar: इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; मराठा समाज आक्रमक!

Sandip Kapde

Gopichand Padalkar: अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना इंदापुरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. इंदापूरमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा होता. या मेळाव्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

इंदापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा समाजाने केली. ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भाषण केले. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. (Latest Marathi News)

दोन समाजाचे समोरासमोर उपोषण सुरु आहे. ओबीसी मेळाव्यातील भाषण झाल्यावर गोपीचंद पडळकर उपोषणस्थळी जात होते. शेजारी मराठा समाजाचे उपोषण देखील सुरु होते. गोपीचंद पडळकर परत जाताना मराठा समाज आणि पडळकर यांचा समाना झाला यावेळी पडळकरांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली.

मराठा समाजाने चप्पलफेक केल्याचा आरोप फेटाळला आहे. चप्पलफेक करणारे लोक पडळकर यांचेत होते, असा आरोप मराठा समाजाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT