महाराष्ट्र

शिवरायांचे स्वराज्य बनवू तंबाखूमुक्त 

सकाळवृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रणनीतीद्वारे हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला; तीच महान रणनीती आपण आपल्या महाराजांचे स्वराज्य तंबाखूमुक्त आणि आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी वापरू या.

ज्याप्रकारे महाराजांनी एक एक गड आणि किल्ले स्वराज्यात आणले; त्याचप्रकारे आपण महाराजांचे मावळे एकेक मूल, शाळा, शिक्षण-केंद्र, तालुका, जिल्हा तंबाखूमुक्त बनवून महाराष्ट्र तंबाखूमुक्त शाळांचे राज्य बनवू या!

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार शाळा तंबाखूमुक्त बनल्यास महाराष्ट्रातील नव्या पिढीवर व्यसनमुक्तीचे संस्कार होतील. पुढे त्यांचे कुटुंब आणि आपला भारत देश व्यसनमुक्त बनेल.
- अजय पिळणकर  सलाम मुंबई फाउंडेशन 
ajay.pilankar @salaammumbai.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT