crime sakal
महाराष्ट्र बातम्या

रेवदंडा : मुलीची देखभाल न केल्याने वडिलांविरोधात गुन्हा

CD

रेवदंडा : पारनाका येथील नऊ वर्षीय मुलीच्या वडिलांकडून तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. तिच्या भोजनाची हेळसांड करून तिला मानसिक त्रास होत असल्याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने रेवदंडा पोलिस ठाण्यात (Revdanda police station) तक्रार दाखल केली आहे. (Police complaint filed against father who do not cooperate his girl

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी हे नात्याने पती-पत्नी असून त्यांचा २०२० मध्ये घटस्फोट झाला आहे. अल्पवयीन मुलीचा ताबा न्यायालयाने वडिलांकडे दिलेला आहे. तसेच पालकांच्या संमतीने मुलगी प्रत्येक महिन्यात १५ दिवस आईकडे असते. मात्र दोन दिवसांपूर्वी मुलीला त्रास होत होता. याप्रकरणी मुलीच्या जेवणाची हेळसांड होत असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वडील यांना अद्याप अटक केली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT