uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे 'ऑन फिल्ड'! मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानीची करणार पाहाणी

संतोष कानडे

मुंबईः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालेलं आहे. याची पाहाणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत.

मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परंतु शेतकऱ्यांना ठोस मदत झाली नाही. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

उद्या सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे औरंगाबादकडे निघतील. या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नुकसानीची पाहाणी करुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची ते मागणी करु शकतात.

याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी दौऱ्याची तयारी झाल्याचं समजतं. तिकडे औरंगाबादमध्येही ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT