Mantralay esakal
महाराष्ट्र बातम्या

४१ 'IAS' अधिकाऱ्यांच्या बदल्या! सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी कुमार आशिर्वाद, झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे

राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २१) ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्यांचे आदेश काढले. त्यात सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची नेमणूक झाली आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनिषा आव्हाळे यांना संधी मिळाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २१) ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्यांचे आदेश काढले. त्यात सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची नेमणूक झाली आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनिषा आव्हाळे यांना संधी मिळाली आहे.

कार्यकाळ पूर्ण होऊनही बदल्यांच्या प्रतिक्षेतील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची नेमणूक आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांना अजून पोस्टिंग मिळालेली नाही. पुढील आठवड्यात सोलापूरला मिळालेले दोन्ही अधिकारी नव्या ठिकाणी रूजू होणार आहेत.

‘या’ अधिकाऱ्यांच्या नवीन बदल्या

  • राजेंद्र क्षीरसागर : मुंबई शहर जिल्हाधिकारी

  • वर्षा ठाकूर-घुगे : लातूर जिल्हाधिकारी

  • संजय चव्हाण : ॲडिशनल कंट्रोलर स्टॅम्प, मुंबई

  • आयुष प्रसाद : जळगाव जिल्हाधिकारी

  • बुवनेश्वरी एस : वाशिम जिल्हाधिकारी

  • अजित कुंभार : अकोला जिल्हाधिकारी

  • डॉ. श्रीकांथ बी. पांचाल : जालना जिल्हाधिकारी

  • डॉ. पंकज अशिया : यवतमाळ जिल्हाधिकारी

  • कुमार आशिर्वाद : सोलापूर जिल्हाधिकारी

  • अभिनव गोयल : धुळे जिल्हाधिकारी

  • सौरभ कटियार : अमरावती जिल्हाधिकारी

  • शुभम गुप्ता : सीईओ धुळे जिल्हा परिषद

  • डॉ. बी. एन. बस्तेवाड : सीईओ, रायगड जिल्हा परिषद

  • मकरंद देशमुख : मुख्य सचिव कार्यालय, सहसचिव

  • रूचेश जैवंशी : मुख्य कार्यकारी अधिकारी (एनआरएलएम), मुंबई

  • पृथ्वीराज बी. पी : नागपूर स्मार्टसिटी, सीईओ

  • आर. एस. चव्हाण : सीईओ, पुणे, जिल्हा परिषद

  • डॉ. ए. एन. कारंजकर : नाशिक महापालिका आयुक्त

  • जलाज शर्मा : नाशिक जिल्हाधिकारी

  • तुकाराम मुंढे : सचिव (एडी), ॲग्रीकल्चरल ॲण्ड एडीएफ डिपार्टमेंट मंत्रालय, मुंबई

  • संजय खंदारे : मुख्य सचिव, वॉटर सप्लाय ॲण्ड सॅनिटेशन विभाग, मंत्रालय

  • आंचल गोयल : नागपूर महापालिका आयुक्त

  • आर. के. गावडे : परभणी जिल्हाधिकारी

  • संतोष पाटील : कोल्हापूर झेडपी सीईओ

  • वैभव दासू वाघमारे : असिस्टंट कलेक्टर, आहेरी, गडचिरोली

  • निमा अरोरा : संचालक, आयटी मुंबई

  • विजय राठोड : सहसचिव, एमआयडीसी, मुंबई

  • शानमुगरंजन एस : अतिरिक्त विकास (औद्योगिक) आयुक्त, मुंबई

  • अमोल येडगे : एमएससीईआरटी, पुणे

  • गंगाथरन डी : सहआयुक्त मुंबई महापालिका

  • पवनित कौर : पुणे संचालक (जीएसडीए)

  • वैष्णवी बी. : सीईओ अकोला जिल्हा परिषद

  • आयुषी सिंग : सीईओ गडचिरोली जिल्हा परिषद

  • अनमोल सागर : सीईओ लातूर जिल्हा परिषद

  • सावनकुमार : सीईओ नंदुरबार जिल्हा परिषद

  • मैयांक गोष : सीईओ जिल्हा परिषद यवतमाळ

  • मिनल कर्नावळ : नांदेड जिल्हा परिषद सीईओ

  • शुभम गुप्ता : धुळे जिल्हा परिषद सीईओ

  • अंकित : जळगाव जिल्हा परिषद सीईओ

  • तृप्ती दोडमिसे : सांगली जिल्हा परिषद सीईओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघीणीचे यशस्वीरीत्या नैसर्गिक जंगलात मुक्ती

Ranveer Singh: सारा अर्जुनचा पहिला मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट; रणवीरने सिंग केली तोंडभरून प्रशंसा

Acharya Devvrat : नैसर्गिक शेतीत नवनवे शोध लावणारे शेतकरी 'शास्त्रज्ञच'! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार

Kalyan Politics कल्याण भाजपाच्या रडारवर ! 'डोंबिवली नंतर कल्याणात सर्जिकल स्ट्राईक'; शिंदे सेना-ठाकरे गटात खळबळ

SCROLL FOR NEXT