Maharashtra Police esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Police Transfers : राज्यातील पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या

राज्य सरकारने २१ पोलिस उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. २८) काढले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारने २१ पोलिस उपायुक्त आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. २८) काढले. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची ठाणे शहरात बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची नाशिकच्या पोलिस अकादमीच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोहमार्गच्या अतिरिक्त अधीक्षक माधुरी कांगणे यांची पिंपरी चिंचवडच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुवर यांची अहमदनगर येथील जात पडताळणी विभागात, पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सोलापूर, सहाय्यक आयुक्त विवेक मुगळीकर यांची रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे येथे बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांची पुणे शहर, सोलापूरचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजू मोरे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT