Trimbakeshwar Controversy esakal
महाराष्ट्र बातम्या

Trimbakeshwar Controversy: 'त्र्यंबकेश्वरच्या कथित घटनेला राजकीय रंग देऊ देणार नाही'

रुपेश नामदास

त्र्यंबकेश्वरमध्ये विशिष्ट समजाकडून मंदिरात प्रवेश करण्याच्या कथित घटनेचे रूपांतर आता मोठ्या आंदोलनात झाले. हिंदू संघटना या घटनेबाबत आक्रमक झाल्याचं मंदिरात शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांनी मात्र एकोपा दाखविला आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये आंदोलनासाठी नाशिकसह महाराष्ट्रातून हिंदू संघटनांचे पदाधिकारी आले होते.

ही घडलेली घटना त्र्यंबकेश्वर गावतील असून याबाबत चे सर्व निर्णय आता ग्रामस्थ गाव पातळीवर घेतली असा सुर ग्रामस्थांचा आहे. या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. Marathi Tajya Batmya

मात्र या संपूर्ण प्रकरणात बाहेरून कुठलेही व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांना हस्तक्षेप करू दिला जाणार नाही असाही पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी माहिती दिली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अन्य धर्मीय प्रवेशाचा वाद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या दरबारात गेला आहे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग हे आव्हाड यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले. Latest Marathi News

याला राजकीय किंवा जातीवाद वळण लागावं नाही म्हणून आम्ही गावकरी हे वरिष्ठ नेत्यांशी भेटणार आहोत...याला अजून राजकीय वळण लागायला नको म्हणून कुठल्याही नर मोठ्या ला नेत्याला त्रंबकेश्वर ला बोलावणार नाहीये फक्त त्यांना बरोबर आम्ही चर्चा करणार आहोत असं या वेळी कडलग यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT