पंढरपूर - यमाई तलावालगत उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावनाचे सायंकाळी ड्रोनमधून घेतलेले विहंगम छायाचित्र. 
महाराष्ट्र बातम्या

पंढरीच्या तुळशी वृंदावनचे येत्या २५ रोजी लोकार्पण

सकाळवृत्तसेवा

पंढरपूर - येथील यमाई तलावालगत चार कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आकर्षक तुळशी वृंदावनमुळे पंढरपूरच्या प्रेक्षणीय स्थळात नवी भर पडली आहे. तुळशी वृंदावनचा लोकार्पण सोहळा २५ जानेवारी रोजी अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या प्रकल्पासाठी पालिकेने यमाई तलावालगतची जागा ठराव करुन दिलेली आहे.

तुळशीवृंदावनाची वैशिष्टे
    विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती
    विविध संतांच्या संतकुटी
    संतांच्या जीवनावर आधारित भित्तीचित्रे
    रंगीबेरंगी फुले, विविध प्रकारची तुळस
    मनमोहक कारंजे आणि ॲम्फी थिएटर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT