Acharya Tushar Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

मस्तक झुकवणारी झुटी सेना,आचार्य तुषार भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

आचार्य तुषार भोसले यांचा शिवसेनेवर घणाघाती टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीवर आज बुधवारी (ता.एक) हल्लाबोल केला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यावर बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. भोसले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की 'जय श्रीराम' चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदूहृदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण. हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी झुटी सेना, अशी घणाघात तुषार भोसले यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार असतील किंवा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी टीका केली आहे. घोष म्हणतात, बंगालला लुटून देशात पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT