Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

…तुम्ही तर लाज–लज्जा सगळेच सोडले; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

धनश्री ओतारी

'बंडखोर आमदार शिवसेनेशी ज्या पद्धतीने वागले आणि वागत आहेत ते हिंदुत्वाला साजेसे नाही. आम्ही हिंदुत्व सोडले असे ते म्हणतात; पण त्यांनी लाज-लज्जा सगळेच सोडले आहे,' असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला. (Uddhav Thackeray attack rebels bjp maharashtra )

मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल चढवला. 'सत्ता म्हणजेच सर्वकाही आहे असे बंडखोरांना वाटले होते, पण आता मतदारसंघात जाणेही त्यांना अवघड झाले आहे. तुम्ही असे का केले? अशा लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. पैसा संपेल… निष्ठा कुठून आणणार? निष्ठेचा झरा कुठून आणणार? असे सवाल उपस्थित करत ही निष्ठा फक्त शिवसेनेतच असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

आपण ज्यांना मोठे केले ते गेले, पण सामान्यांची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मला संकटाची चिंता नाही. पर्वा नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी बंडखोरांना भाजपने 7000 कोटी रुपये दिले. विरोधकांनी शिंदे गटावर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

भाजपनं तिकीट कापलं, पदही काढून घेतलं; माजी खासदार बनला शिक्षक, म्हणाले, पेन्शन तरी मिळेल

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : मनमानी शुल्क वाढीविरोधात 'अभाविप' आक्रमक; पुण्यात विद्यापीठाबाहेर आंदोलन सुरु

SCROLL FOR NEXT