varun sardesai esakal
महाराष्ट्र बातम्या

Varun Sardesai: ठाकरे गटाला दिलासा; राजीनामा दिलेल्या ३५ पदाधिकाऱ्यांची केली मनधरणी

युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांची भेट घेतली

अंकिता खाणे (Ankita Khane)

Varun Sardesai: सध्या कोणत्या पक्षातील नेते दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील याचा काही नेम उरला नाही. शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यामुळे गट आणि ठाकरे असे दोन गट पडले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी भाजप सोबत युतीच सरकार स्थापन केलं त्यानंतर इतर पक्षातील नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा शिंदे गटाकडे वाढला आहे. अशातच ठाकरे गटाच्या काही महिला पदाधिकऱ्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी दाखवली होती.

ठाकरे गटातील युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. या महिला पदाधिाऱ्यांनी राजीनामे देखील दिले होते. मात्र युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी यात लक्ष घातलं आणि या ३५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा स्विकारला नाही.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

राजीनामा दिलेल्या युवासेनेच्या ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील शिवसेना भवनात युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. या भेटीत या पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्याचे मन वळवण्यात वरुण सरदेसाई यशस्वी झाले. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नांवर पर्याय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन तरुणीचे भर रस्त्यातून अपहरण, घनदाट जंगलात डांबून ५ दिवस लैंगिक अत्याचार, तिघांना अटक

Latest Marathi News Live Update : संजय राऊत उद्या सकाळी अकरा वाजता मालेगाव न्यायालयात हजर राहणार

Pakistan Cricket : पाकिस्तानी खेळाडूंची 'आर्थिक' कोंडी! भारताशी पंगा घेणे पडले महागात, चार संघांकडून पाकड्यांवर बंदी

'माझा छळ करत अश्लिल...' नीना गुप्ता यांनी केला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाल्या... 'माझ्याबद्दल घाणेरड्या...'

Chh. Sambhajinagar: सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन; जरंडीत हृदयद्रावक घटना

SCROLL FOR NEXT