Uddhav Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरे गटाला मोठा धक्का! सत्तासंघर्षाबाबतची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली

शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि 40 कार्यकर्त्यांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि 40 कार्यकर्त्यांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची यासाठी संघर्ष सुरू झाला. तर खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्हं कोणाचं याबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली यावर उद्धव ठाकरे गटाकडून 7 न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.

तर ठाकरे गटाची ही मागणी न्यायालयाने नाकारल्याने ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. पाच न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापीठासमोर पुढील सुनावणी 10 जानेवारीला पार पडणार आहे.

हे ही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हा खटला सात न्यायाधीशांसमोर चालवण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी आज फेटाळली आहे. यासंदर्भात सविस्तर आणि रितसर मागणी करण्याच्या सूचना कोर्टाने ठाकरे गटाला दिल्या आहेत. कपिल सिब्बल आता लेखी स्वरुपात ही मागणी सादर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT