Uddhav Thackeray, ShivSena esakal
महाराष्ट्र बातम्या

ShivSena: ठाकरेंना दुहेरी धक्का? ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र

आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

रुपेश नामदास

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केले.

त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी अखेर आयोगाने निकाल दिला आहे.

या निकालाने उद्धव ठाकरे यांना तर धक्का दिला मात्र दुसरा धक्का दिला तो ठाकरे गटातील एका खासदाराने, शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगातील कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारा १४ वा खासदार कोण आहे. असा प्रश्न आता समोर आला आहे.

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे जवळपास २३ लाख कागदपत्रे देण्यात आली होती. त्यामध्ये आमदार, खासदार,शाखाप्रमुख,विभागप्रमुख,जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

विमानात अचानक तरुणाचा धिंगाणा! कपडे काढून घातला गोंधळ, अखेर करावी लागली इमरजन्सी लँडिंग, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT