Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची सुरक्षा कमी केली नाही, गृह विभागाचे स्पष्टीकरण

Sandip Kapde

मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी केल्याचे वृत्त होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेली Z+ सुरक्षा काढून घेण्यात आली अशा बातम्या झळकल्या होत्या.

तसेच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील अतिरिक्त वाहने आणि मातोश्रीबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र गृह विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

गृह विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२२ नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. उद्धव ठाकरे व कुटुंबियांच्या सुरक्षा व्यवस्थेत कमी केली नसल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. 

उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच श्रीमती रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. 

वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Sunil Tatkare : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी 'महायुती'ला साथ द्या; सुनील तटकरेंचे नाशिककरांना आवाहन

Insta Data Leak : इंस्टाग्राम वापरणाऱ्यांनो! १.७५ कोटी लोकांची माहिती लिक; डार्क वेबवर विक्री, हॅकरच्या 'या' मेसेजपासून सुरक्षित राहा

गरम अन्नासाठी Aluminum Foil किंवा Containers वापरता? ही सवय किडनीसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

Viral Video : बांगलादेश सुरक्षेच्या नावाने बोंबलतेय, इथे न्यूझीलंडचे खेळाडू भारतात बिनधास्त फिरतायेत; नेटिझन्स शेजाऱ्यांना डिवचतायेत

SCROLL FOR NEXT