Thackeray Vs Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Vs Shinde: सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच; सलग तीन दिवस होणार सुनावणी

सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी पाठिमागील तीन दिवस सलग सुरु राहिली. आताही मिळालेल्या माहितीनुसार सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. (Uddhav Thackeray Vs Cm Eknath Shinde Supreme Court )

मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर याही आठवड्यात प्रदीर्घ सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर याही आठवड्यात प्रदीर्घ सुनावणी वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. 21 22 आणि 23 तारखेला घटनापीठ सुनावणी करणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT