Nitin Gadkari esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: गडकरींना आलेला धमकीचा फोन राज्यातूनच...

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल आलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले आहेत. सुरुवातीला दोन कॉल आल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे.(Union Minister Nitin Gadkari gets death threats big updates belgaum )

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून 2 कोटी खंडणी मागितली आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांना हा धमकीचा फोन दाऊदचा नसून राज्यातीलचं एका व्यक्तीचा आहे.

संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केले असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असून तो हत्या प्रकरणात बेळगाव जेलमध्ये कैदेत आहे. या धमकी प्रकरणात एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गँगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.

एकूण 3 वेळा फोन करण्यात आले होते. 11.30 आणि 12.40 मिनिटाने फोन आले होते. फोनमध्ये दाऊद असा उल्लेख करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT