नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे 
महाराष्ट्र बातम्या

पंकजा मुंडेंचे गाऱ्हाणे नितीन गडकरींनी ऐकले,अधिकाऱ्यांना आदेश

गणेश पिटेकर

औरंगाबाद - नितीन गडकरी आपल्या गतिमान कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. अशीच एक अनुभूती आली आहे. भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे गाऱ्हाणे केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ऐकले आहे. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अडचण सोडवण्याचे आदेश दिले आहे. पंकजा ट्विटमध्ये म्हणतात, की पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही. तात्काळ दखल घेतली जाईल.

या ट्विटला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, की संबंधित महामार्गाचे कंत्राटीदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि रस्त्याची दुरस्ती लवकर करण्याचे सांगितले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी गडकरी यांचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT