Mahadev Jankar esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahayuti Meeting : कालपर्यंत नाराजी आज थेट पहिल्या रांगेत हजेरी ! महादेव जानकर महायुतीच्या मंचावर..

रासपचे महादेव जानकर, कालपर्यंत ह्या बैठकीला येणार नव्हते ते आज महायुतीच्या मंचावर पाहायला मिळत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्षाचे नेते आज मुंबईत आहेत. मुंबईतील ग्रॅण्ड हॉटेलमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. तर दुसऱ्या बाजुला महाराष्ट्रातील शिवसेना( शिंदे गट), भाजप, आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांच्या महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजपला पाठिंबा देणारे छोटे मोठे पक्ष आणि नेते उपस्थित होते. यावेळी चर्चेचा विषय ठरले ते रासपचे महादेव जानकर. (Latest Marathi News)

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, कालपर्यंत ह्या बैठकीला येणार नव्हते. ते आज महायुतीच्या मंचावर उपस्थित आहेत. जानकरांसोबतच मंत्रिमंडळाची इच्छा असूनही मंत्रिपद न मिळालेले काही आमदार ही महायुतीच्या मंचावर दिसून येत आहेत. प्रविण दरेकर आणि भरत गोगावले हे नेते दुसऱ्या रांगेत मंचावर बसल्याचे दिसून येत आहेत.(Latest Marathi News)

महायुतीच्या मंचावर, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी व्यतिरिक्त जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर पहिल्या रांगेत बसल्याचे दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील छोट्या प्रादेशिक पक्षांची मंचावर हजेरी दिसून येत आहे. एकूण 9 पक्षाचे नेते मंचावर उपस्थित आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

SCROLL FOR NEXT