UPSC Result 2022
UPSC Result 2022 Sakal
महाराष्ट्र

UPSC Result 2022: महाराष्ट्रातून प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्रियवंदा अशोक म्हाडदळकर (Priyamvanda Mhaddalkar) हीने पटकावला आहे. तर श्रुती शर्मा ही देशातून पहिली आलेली विद्यार्थीनी आहे. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

(UPSE Exam Result Update)

प्रियवंदा ही महाराष्ट्रातून पहिली आली असून देशातून तिचा तेरावा क्रमांक लागला आहे. दरम्यान देशातील अव्वल पाच उमेदवारांमध्ये चार मुलींचा सामावेश आहे. महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांची यादी हाती आली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियवंदा म्हाडदळकर आहे. देशातून श्रुती शर्मा प्रथम, अंकिता अगरवाल द्वितीय तर गामिनी सिंगला हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असून देसभरातून त्यांचं कौतुक होत आहे.

महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी

1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)

2) ओंकार पवार (१९४)

3) शुभम भोसले (१४९)

4) अक्षय वाखारे (२०३)

5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)

6) पूजा खेडकर (६७९)

7) अमोल आवटे (६७८)

8) आदित्य काकडे (१२९)

9) विनय कुमार गाडगे (१५१)

10) अर्जित महाजन (२०४)

11) तन्मय काळे (२३०)

12) अभिजित पाटील (२२६)

13) प्रतिक मंत्री (२५२)

14) वैभव काजळे (३२५)

15) अभिजित पठारे (३३३)

१६) ओमकार शिंदे (४३३)

१७) सागर काळे (२८०)

१८) देवराज पाटील (४६२)

१९) नीरज पाटील (५६०)

२०) आशिष पाटील (५६३)

२१) निखील पाटील (१३९)

२२) स्वप्नील पवार (४१८)

२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)

२४) राहुल देशमुख (३४९)

२५) रोशन देशमुख (४५१)

२६) रोहन कदम (२९५)

२७ ) अक्षय महाडिक (२१२)

२८) शिल्पा खनीकर (५१२)

२९) रामेश्वर सब्बनवाड (२०२)

३०) शुभम नगराले (५६८)

३१) शुभम भैसारे (९७)

Updating...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT