Vande Bharat Express Specification
Vande Bharat Express Specification esakal
महाराष्ट्र

Vande Bharat Express : स्वदेशी वंदे भारत ट्रेनची ही १० वैशिष्ट्ये माहितीयेत?

सकाळ डिजिटल टीम

Vande Bharat Express Features: वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई-सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन ट्रेनचं त्यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं. ही ट्रेन सेमी हाय स्पीड ट्रेन असून संपूर्ण पणे स्वदेशी बनावटीची आहे. याचे वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

  1. या सेमी हाय स्पीड ट्रेन मुळे साधारण दीड तासांचा वेळ वाचणार आहे.

  2. देशात पहिल्यांदाच एकाचवेळी दोन वंदे भारत ट्रेनचं उद्धघाटन करण्यात आलं आहे.

  3. शिवाय हे देखील पहिल्यांदाच होत आहे की, आजवरच्या वंदे भारत एक्स्प्रेस दोन राज्यांना जोडण्यासाठी होत्या. या पहिल्या दोन ट्रेन आहेत ज्या राज्यांतल्या दोन स्थळांना जोडणार आहेत.

  4. ग्राउंड क्लियरंस चांगला असल्याने पावसाळ्यातही प्रवास विना अडथळा होऊ शकतो.

  5. ही देशातली देशातली ९ वी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आहे.

6. महारष्ट्रातल्या तिर्थ क्षेत्रांना क्रॉस कनेक्टीव्हिटी यामुळे मिळणार आहे.

7. भारताची पहिली रेल्वे जिथून धावली त्याच छत्रपती शिवाजी टर्मिनस वरुनच ही धावली.

8. डबल इंजिन एक्स्प्रेस आहे.

9. संपूर्णपणे वातानुकुलीत ट्रेन आहे. विमान प्रवासाचा फील आणि सोयी मिळतील.

10. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, पुणे असे आस्थेला जोडणारा हा प्रवास ठरणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT