नितीन गडकरी 
महाराष्ट्र बातम्या

नितीन गडकरींच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

नामदेव कुंभार

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली आहे. गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गडकरी यांच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकल्याने अपघात झाला. नागपुरमधील छत्रपती चौकात हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघाताची पाहणी केली. त्यानंतर ते निवासस्थानाकडे रवाना झाले. ही घटना शनिवारी रात्री छत्रपती चौकात घडली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. पण असे तेथील पोलिस आधिकाऱ्याने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र नितीन गडकरी सोनगाव येथील कार्यक्रम संपवून घराकडे परतले होते. त्यावेळीच छत्रपती चौकात सिग्नल लाल झाल्यानंतर ट्रकचालकाने जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यातील पहिल्या क्रमांकावर असलेले एमएच-०१-सीपी-२४३५ या क्रमांकाचे वाहन ट्रकवर आदळले. यामध्ये वाहनाचे नुकसान झालं आहे. समोरील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT