महाराष्ट्र बातम्या

Kamlakar Nadkarni : जेष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः ज्येष नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन झालं आहे. रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

२०१९ मध्ये प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता. त्यांना आपल्या वृत्तपक्षीय समीक्षेने अनेक कलाकृतींचं विश्लेषण केलं.

रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड आवड आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला. वयाची ऐंशी पार करूनही त्यांचे नाटय़वेड तसूभरही कमी झालेलं नव्हतं. आज रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

‘जाणता राजा’ या शिवशाहीर  बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमावर ‘द ग्रेट बाबासाहेब सर्कस’ या मथळ्याखाली त्यांनी पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. तेव्हा ते चर्चेत आले होते. आज त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पुण्यात बालाजीनगरमध्ये आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT