vijay wadettiwar on municipal elections during corona sure in maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

..तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार - विजय वड्ट्टेवार

सकाळ डिजिटल टीम

राज्यात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहीले आहे. मुंबई, पुणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कोरोना रूगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज ११३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोना वाढल्यास राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूर आयोगाकडे करू असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्ट्टेवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकींवर सावट आले आहे. यावर बोलताना विजय वड्ट्टेवार यांनी पुढचे आठ दहा दिवस महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. या दहा दिवसात किती पट रूग्ण संख्या किती वाढतेय त्यावरच निर्णय घेता येईल. येणाऱ्या निवडणूकीला बराच कालावधी आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम स्पष्ट होतोय. दोन महिने आहेत, त्या परिस्थितीवर चर्चा होईल. तशी परिस्थिती उद्भवली तर आम्हाला विनंती करावी लागेल. निवडणुका टाळता येतील का? हा देखील प्रश्न असल्याचे वड्ट्टेवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT