Tawade_Rawal 
महाराष्ट्र बातम्या

गिरीश बापटांचे खाते तावडे आणि रावल यांच्याकडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना विभागून देण्यात आले आहेत.

विनोद तावडे यांना संसदीय कार्य, तर जयकुमार रावल यांना अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग देण्यात आला आहे. शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज ही अधिसुचना काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Sindkhed Raja Development: सिंदखेड राजाच्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून तात्काळ ९.२५ कोटींच्या निधीची मागणी

Virar Samuhik Lagna Sohla: विरारच्या जीवदानी देवी संस्थानतर्फे भव्य सामुदायिक विवाह सोहळा; २१ जोडपी विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT