Viral Video Sakal
महाराष्ट्र बातम्या

लोकलची अभंगवारी; लोकलमधील तरूणाचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई लोकल प्रवासात अनेकदा टाळ आणि भजनाचा आवाज तुमच्या कानावर आला असेल, लोकलमध्ये भजन गाऊन प्रवाशांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तरुणाचा आणि त्यांच्या ग्रुपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अविनाश अंब्रे असं या तरूणांच नाव असून तो मुंबईचा रहिवाशी आहे.

(Avinash Ambre Local Bhajan Viral Video)

त्याच्या लोकलमधील गोड आवाजातील या भजनाने लोकांना मंत्रमुग्ध करून टाकलं असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. "कृपाळू हा पंढरीनाथ, माझ्या वडिलांचे दैवत..." हा अभंग त्यांनी मुंबईच्या लोकलमध्ये गायला आहे. टाळाच्या तालावर या अभंगाला आणखीनच रंगत आल्याचं दिसत आहे.

लोकलमध्ये अनेकवेळा आपण काही नागरिकांचा ग्रुप भजन गाताना पाहिलं असेल. मुंबईचे डबेवालेसुद्धा अनेकवेळा भजन गाताना दिसतात. आविनाश अंब्रे या तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT