Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: महाराष्ट्रात कसं असणार तापमान? थंडी वाढणार की होणार कमी

Chinmay Jagtap

Weather Update: राज्यात तापमान चांगलेच कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यावेळी येत्या २ दिवसात राज्यात तापमान बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली जरी असली तरी संपूर्ण राज्यात येत्या आठवड्यात थंडी अजूनच वाढेल असे म्हटले जात आहे.

उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत आहे. मंगळवारी (ता. २६) राजस्थान येथील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागांत चांगलीच थंडी पाहायला मिळत आहे. पुण्यातही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. याच बरोबर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी वाढेल असे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT