Chandrakant-Patil 
महाराष्ट्र बातम्या

विविध पक्षांतून आलेल्यांना चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - भाजपमध्ये विविध पक्षांतून आलेल्यांना जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाची कार्यपद्धती समजावून सांगावी. पक्षाच्या बळकटीमध्ये त्यांचे योगदान मोठे असून, पक्षाने एकमताने इतर पक्षांतून आलेल्यांना घेतले असल्याचे स्पष्टीकरण आज भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

मेगाभरतीमुळे भारतीय जनता पार्टीचे नुकसान झाले, असे विधान आपल्या नावे प्रसिद्ध करण्यात आले असून, हा आपल्या विधानाचा विपर्यास असल्याची सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी आज केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘राजकीय पक्ष हे एखादा नेता किंवा घराण्याचे असतात; पण भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपची कार्यपद्धती इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. येथे विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात. पक्षाची ही कार्यपद्धती जुन्या कार्यकर्त्यांनी नव्यांना सांगावी, अशी सूचना आहे.’’ भाजपमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांनी पक्षाची कार्यपद्धती अंगीकारली असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT