Cloudy-Weather sakal media
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

Whether Forecast: 'सतर्क' या हवामानविषयक माहीती देणाऱ्या संस्थेने कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

सकाळ डिजिटल टीम

पुणे: कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. 'सतर्क' या हवामानविषयक माहीती देणाऱ्या संस्थेने हा अंदाज व्यक्त केलाय. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविलीय. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहणार असल्याचं अंदाज वर्तविला आहे.(Weather Forecast, Heavy rain in Kolhapur, Sindhudurg district today)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT