vedanta foxconn project sakal
महाराष्ट्र बातम्या

White Papers: महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची निघणार श्वेत पत्रिका! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पांवरुन सरकारवर जोरदार टीका केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची आता शिंदे सरकारकडून श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांवरुन आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. या प्रकल्पांवरुन राज्यात रोजगाराच्या मुद्यावरुन बराच राजकीय खल झाला होता. (White Paper for Maharashtra Projects will be issued in Monsoon Session Big decision of Eknath Shinde govt)

राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. आरोप झालेल्या या ४ प्रकल्पांची श्वेतपत्रिका पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पटलावर ठेवली जाणार आहे. याद्वारे आदित्य ठाकरेंना घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असणार आहे.

वेदांता फॉक्सकोन, एअरबस, सॅफरोन, बल्कड्रग पार्क या चार प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत. श्वेतपत्रिकेता जाहीर झाल्यानंतर जी माहिती समोर येईल त्यावरुन यंदाचं पावसाळी अधिवेशनच चांगलच गाजणारं ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sugarcane : शेतकरी नेते घसा कोरडा होवूपर्यंत भूमिका मांडले, पण कारखानदारांनी काय केलं?; साखर सहसंचालकही हतबल, ऊस आंदोलनाचं पुढं काय...

Latest Marathi News Live Update : सुप्रीम कोर्टात आज एसआयआर बाबत सुनावणी

मला कुणाचं नाव घेऊन बदनाम नाही करायचं... न सांगता रिप्लेस करण्यावर निशिगंधा वाड यांचे पती म्हणाले, 'विक्रम गोखले यांनी... '

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

Video: प्राजक्ता माळीला काय झालय? रेड कार्पेटवर अशा का अवतारात आली? फोटोग्राफर्संना सुद्धा कळेना, नंतर म्हणाली...

SCROLL FOR NEXT