MPSC App Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC परीक्षेत वायफाय राऊटरचा वापर; उमेदवारावर कायमस्वरुपी बंदी!

साताऱ्यातील एका परीक्षा केंद्रावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला

सकाळ डिजिटल टीम

सातारा : MPSCच्या परीक्षेत एका उमेदवारानं स्मार्टफोन्स आणि वायफाय राऊटर वापरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराला या परीक्षेतून बाद करत त्याच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे. (WiFi router used in MPSC exam Permanent ban on candidate)

अजित भुजंगराव शिंदे असं गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 दरम्यान सातारा जिल्ह्यातील क. भा. पाटील पॉलिटेक्निक कॉलेज या केंद्रावर त्यानं स्वत:जवळ स्मार्टफोन आणि वायफाय राऊटर बाळगला होता. गैरप्रक्रार करणाऱ्या या उमेदवाराची संबंधीत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात आली असून त्याच्यावर कायमस्वरुपी बंदीही घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT