

Nitin Navin
esakal
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बिहारमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिलाय. नितीन नवीन यांनी तीन महिन्यांच वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन नवीन यांनी जवळपास ६ लाख ३५ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले आहेत. शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून नितीन नवीन यांनी ही माहिती दिली. बिहारमध्ये जवळपास ५० लाख लोकांना पुराचा फटका बसलाय.