महाराष्ट्र बातम्या

विकिपिडियाने घातला घोळ; शिंदे गटाचे आमदार डायरेक्ट भाजपमध्ये

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गुगल सर्च रिझल्टमध्ये शंदे गटाच्या चार मंत्र्याना भाजपमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे, उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांच्या नावापुढे भारतीय जनता पार्टी असं दाखवण्यात येत आहे. दरम्यान, हा खो़डसाळपणा कुणी केला असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपमध्ये असल्याचं दाखवत असलेल्या या मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता गुगल सर्च रिझल्टमध्ये त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचं दाखवत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अखेर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता विधिमंडळाचे अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT