Winter Session 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2022 : विधानभवनासमोर तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस धावले अन्यथा...

सकाळ डिजिटल टीम

नागपूरः नागपूर विधानभवनासमोर एका तरुणीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महापुरुषांबद्दल अवमानजनक बोललं जात आहे. त्याच संतापामधून नागपूरमध्ये तरुणीने आत्मदहनाचा प्रय़त्न केला आहे.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सभागृहामध्ये कामकाज सुरु असतांनाच तरुणीने एकच गोंधळ करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गेटवर उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेत तरुणीला रोखलं.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दरम्यान, कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी ठराव, सोमवारी आपण सभागृहात आणणार आहोत अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विधानसभेच्या विद्यमान सदस्य मुक्ता टिळक यांचं दुःखद निधन झाल्यामुळे शोक प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात आला. शोक प्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज आपण करीत नाही. त्यामुळे सोमवारी हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITMS System : समृद्धी महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांना बसणार आळा, काय ITMS प्रणाली? जाणून घ्या

मराठमोळ्या खलनायिकेची तब्बल १३ वर्षांनी स्टार प्रवाहवर एंट्री; 'या' मालिकेत साकारणारा दमदार भूमिका, म्हणाल्या, 'गरीब लोक...'

कान्स सोहळ्याला अशोक सराफ यांच्या लेकाचीही उपस्थिती, आईसोबत शेअर केला फोटो, म्हणाला...

Pet Care : तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी वाटते ना? 'हे' 5 स्वस्तातले स्मार्ट गॅजेट्स, ट्रॅकिंग अन् सुरक्षेसाठी बेस्ट

Latest Marathi News Live Update : ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर ने नीट पेपर प्रश्न केले नष्ट; CBI तपासात धक्कादाक माहिती

SCROLL FOR NEXT