Maharashtra Legislative Assembly  File Photo
महाराष्ट्र बातम्या

अधिवेशनात आक्षेपार्ह वर्तणुकीबाबत सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

भास्कर जाधव आणि नितेश राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह हातवारे आणि हावभावच्या बाबत समन्वय समितीची बैठक घेण्यात आली होती.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (winter Session) काही सदस्यांनी केलेले अंगविक्षेप आणि हावभाव यावर सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. आमदारांच्या आचारसंहितेबाबत कामकाज सल्लागार समिती कक्षात सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अनिल परब (Anil Parab), अजय चौधरी (Ajay Chaudhari) आदी उपस्थित होते. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या आक्षेपार्ह हातवारे आणि हावभावच्या बाबत समन्वय समितीची बैठक घेण्यात आली होती.

समन्वय समितीच्या बैठकीत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या आमदारांना समज देण्याचा निर्णय घेतला गेला. आमदारांनी वर्तन नीट ठेवलं नाही तर कडक कारवाई करण्यात येईल. यापुढे आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या आमदारांवर अध्यक्ष कारवाई करतील.

अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे. अधिवेशनात सन्मान करा, यात अशा कोणत्या घटना घडू नयेत ज्यामुळे कोर्टाचा हस्तेक्षेप येईल. तो येऊ देऊ नका, पुढील सर्वच अधिवेशनासाठी नियम लागू करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT