yashomati thakur and Rohit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

हे भाजप, किंवा त्यांच्या परिवारातील काम असेल; रोहित पवारांवरील कारवाईवर यशोमती ठाकूर यांचा दावा

रवींद्र देशमुख

अमरावती - राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. राजकीय नेत्यांनी देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटी गाठी घेतली. तसेच त्यांच्या घरच्या गणपतीला निरोप दिला. त्यातच काँग्रेसच्या नेत्या आणि माजीमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केला आहे.

कॉंग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केला की, आज गणपती बाप्पा जात आहेत. ते जेव्हा पुढच्या वर्षी येतील तेव्हा त्यांच्याच आशीर्वादाने काँग्रेसचे सरकार स्थापन झालेलं असेल. राज्यात जे काही सुरू आहे तो वेडेपणा आहे.

वास्तविक 99 टक्के सत्ताधारी राजकारण करीत आहेत. तर आम्ही समाजकारणाच्या जवळ आहोत. त्यामुळे देशात पुढचं सरकार काँग्रेसचेच असेल, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर झालेल्या कारवाईवर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. कारवाई सत्ताकारणासाठीचा गोंधळ आहे. रोहित पवार ऍक्टिव्ह झाले आहेत, स्वतः रोहित पवार हे सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दाबव आणण्यासाठी हे भाजपच काम असेल किंवा त्यांच्या परिवारातील असेल असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT