महाराष्ट्र बातम्या

जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक डी. के. दातार यांचे मुंबईत निधन

सकाळवृत्तसेवा

पुणे- जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित दामोदर केशवराव अर्थात डी. के. दातार (वय 86) यांचे बुधवारी रात्री मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते गोरेगाव येथे वास्तव्यास होते.

ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. ख्याल, ठुमरी, भजन यासारख्या गायन प्रकारांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. भारतातील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर अभिजात संगीताच्या मफलीत साथसंगत त्यांनी केली होती.

पद्मश्री, संगीत नाटक अकादमीचा तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना मिळाले होते. गायकी अंगाने व्हायोलीन वादन हे त्यांच्या वादनकलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या मागे पत्नी आणि डॉ. निखिल व डॉ. शेखर ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत घातला गंडा; निवृत्त अधिकाऱ्याची ९० लाखांनी फसवणूक

Arjun Tendulkar: Well Done Arjun! सचिन तेंडुलकर अन् साराची अर्जुनसाठी खास पोस्ट

Todays Gold Price: महाग होत चाललेल्या पेट्रोल-डिझेलमुळे सोनं होतंय स्वस्त! तीन कारणं; आज पुन्हा घसरण, नवे दर जाणून घ्या

भारत-मोरोक्को : टांजियरचा प्रवासी बनलेला दिल्लीचा काझी, इब्न बतूताने ७ शतकांपूर्वी जोडलेलं नातं

Buldhana News: डिझेल टंचाईमुळे शेतीची कामे रखडली; इंधनाअभावी ट्रॅक्टर उभे ; शेतकरी सापडले दुहेरी संकटात

SCROLL FOR NEXT