a tentative image of XE google
महाराष्ट्र बातम्या

'एक्सई'ची लागण झालेल्या रुग्णाचे काय झाले ? आदित्य ठाकरेंनी दिली माहिती...

करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून ‘बी १’ आणि ‘बी २’ हे ओमायक्रॉनचे उपप्रकार देशात आढळत आहेत. या दोन्ही विषाणूंचे मिश्रण असलेल्या ‘एक्सई’ या विषाणूची बाधा मुंबईतील ५० वर्षीय आफ्रिकी महिलेला झाली होती.

नमिता धुरी

मुंबई : करोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असताना करोनाच्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला रूग्ण मुंबईत आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने बुधवारी दिली होती. तसेच त्याच्यापासून फारसा धोका नसल्याचेही सांगितले होते. आता या रुग्णाबद्दल महत्त्वाची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

ओमायक्रॉन हा करोनाचा उत्परिवर्तीत विषाणू आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून ‘बी १’ आणि ‘बी २’ हे ओमायक्रॉनचे उपप्रकार देशात आढळत आहेत. या दोन्ही विषाणूंचे मिश्रण असलेल्या ‘एक्सई’ या विषाणूची बाधा मुंबईतील ५० वर्षीय आफ्रिकी महिलेला झाली होती.

एक्सई बाधित ही महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे. तिच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या करोना चाचण्या केल्या असता त्यात एकही करोना बाधित आढळला नाही. या सर्वांचे नमुने आता पुनर्परीक्षणासाठी ‘जैववैद्यकीय जनुकशास्त्राच्या राष्ट्रीय संस्थे’कडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स) पाठवण्यात आले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT