Adv. Yashomati Thakur e sakal
महाराष्ट्र बातम्या

PM मोदींच्या आरोपावर यशोमती ठाकूरांचे प्रत्यूत्तर; म्हणाल्या...

विरोधी पक्षांच्या आवाजाला बळकटी काँग्रेसमुळेच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: काँग्रेसला (Congress) वगळून मोदीं विरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे असा घणाघात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपला (BJP) केला. त्यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पंजाबनंतर आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये विजय मिऴवण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाली लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.निवडणूक हरणारी कुटुंबे आता जातीच्या नावावर विष पसरवतील. हे लोक असे आहेत जे खुर्चीसाठी कुटुंबासोबत लढतील असा आरोप मोदींनी केला आहे. याला प्रत्यूत्तर ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.

पंजाबनंतर आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये विजय मिऴवण्यासाठी भाजपणे आपली ताकद पणाली लावली आहे.

भाजपवर निशाणा साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेसला वगळून मोदीं विरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्या विरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहत आहे, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळते ती काँग्रेसमुळेच आहे असा टोला ही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT