Rain in Maharashtra | Maharashtra Weather Updates Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दोन दिवस पाऊस, पुन्हा उष्णतेची लाट; हवामान विभागाचा अंदाज

आजही राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात पुढचे दोन दिवस पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पुढचे पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Updates)

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडं राहील. पण तिथे उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचे काही दिवस विदर्भात हवामान कोरडंच राहणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२९ एप्रिल पासून मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातमध्ये हवामान कोरडं राहणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस कायम असून मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT