Nobel in Literature 2023 eSakal
मनोरंजन

Nobel Prize 2023 : साहित्यातील नोबेलची घोषणा, जॉन फॉस्से यांना मिळाला पुरस्कार

Nobel in Literature : यावर्षीच्या साहित्य विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

Sudesh

यावर्षीच्या साहित्य विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. जॉन फॉस्से यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नॉर्वेजियन लेखक जॉन यांनी स्वतःची लेखन पद्धती विकसित केली आहे. 'फॉस्से मिनिमिलजम' या नावाने ही पद्धत ओळखली जाते.

नाविन्यपूर्ण नाटक लेखन केल्याबद्दल, तसंच आपल्या लिखाणातून कित्येक उपेक्षितांना आवाज मिळवून दिल्याबद्दल जॉन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

फॉस्से यांच्या लिखाणात आपल्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या घटनांचं चित्रण सादर करण्यात आलं आहे. त्यांच्या लिखाणातून मजबूत भाषिक आणि स्थानिक संबंध दिसून येतात. हतबलता, भीती, नैराश्य अशा शक्तिशाली मानवी भावना अगदी सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचं कौशल्य फॉस्से यांच्या लिखाणात दिसून येतं. असं मत यावेळी ज्युरींनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT