57th Maharashtra State Film Awards esakal
मनोरंजन

57th Maharashtra State Film Awards: 57 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आज (22 फेब्रुवारी) संपन्न झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध कलाकारांचा गौरव करण्यात आला.

priyanka kulkarni

57th Maharashtra State Film Awards Ceremony: 57 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आज (22 फेब्रुवारी) संपन्न झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हजेरी लावली.

स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार

स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार- 2022 हा पुरस्कार विधू विनोद चोप्रा आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार-2021 हा पुरस्कार सोनू निगम यांना प्रदान करण्यात आला आहे. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार-2022 हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना प्रदान करण्यात आला.

वाचा विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट कथा- स्व.बा. बोरकर (पांघरुण)

सर्वोत्कृष्ट पटकथा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज)

सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णीक (आनंदी गोपाळ)

सर्वोत्कृष्ट गीत- संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत- प्रफुल्ल-स्वप्निल

सर्वोत्कृष्ट संगीत- अमित राज

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -सोनू निगम

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका- मधुरा कुंभार (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- सुभाष नकाशे (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नंदिता पाटकर (बाबा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रोहित फाळके

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- पार्थ भालेराव

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री- अंकिता लांडे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोबरियाल (बाबा)

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती- झॉलिवूड

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक -अच्युत नारायण (वेगळी वाट)

सामाजिक प्रश्न हताळणारा दिग्दर्शक- समीर विध्वंस (आनंदी गोपाळ)

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक-1 - अजित वाडीकर- चित्रपट- वाय

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार- गजेंद्र अहिरे

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान- 2022- नागराज मंजुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India च्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये बिघाड, दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं Emergency Landing ; अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली!

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट ! ४० लाख लाभार्थी अपात्र ठरणार? महिला व बालकल्याण विभागाकडून संकेत

Mumbai Indiansचे भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात वर्चस्व! MI चे ४, तर KKR चे ३ जणं; RCB, RR, LSG चे एकही खेळाडू नाही

आधी केला न्यूड कॉल मग लग्नाचा दबाव, दोन दिवस सोबत राहिली अन्...सत्य समोर येताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली!

Latest Marathi News Live Update : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT