मनोरंजन

Dinanath Mangeshkar Awards: आशा भोसले, प्रशांत दामले, प्रसाद ओक, विद्या बालन पुरस्काराचे मानकरी; वाचा संपूर्ण यादी

यंदा ८१ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

Devendra Jadhav

81st Dinanath Mangeshkar Award News: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना लता मंगेशकर स्मृती पुरस्कार तसेच इतर पुरस्कारांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक या कलाकारांचीही समावेश आहे. 24 एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. (81st master Dinanath Mangeshkar Award 2023 Announced)

यंदाचं या पुरस्कारांचं ८१ वं वर्ष आहे. या विविध पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत....

  1. आशा भोसले - लता मंगेशकर स्मृती पुरस्कार

  2. पंकज उदास - संगीत पुरस्कार

  3. प्रशांत दामले - नाटक

  4. प्रसाद ओक - सिनेमा

  5. विद्या बालन - सिनेमा

  6. श्री सदगुरू सेवा संघ - समाजसेवा

  7. ग्रंथाली प्रकाशन - साहित्य

हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी मुंबईतील पष्णमुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. सोहळ्याची सुरुवात सांस्कृतीक कार्यक्रमांनी होणार आहे. यावेळी कथक नृत्य, राहुल देशपांडे यांची गाण्यांची मैफील होणार असून कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या गायनानं होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT